महाराष्ट्र पोस्टल सर्कल रिक्रूटमेंट ऑफिस (Maharashtra Postal Circle Recruitment), पोस्ट ऑफिस (Department of Posts), इंडिया पोस्ट(India Post) म्हणून व्यापार करणारी, ही एक भारत सरकारची टपाल प्रणाली आहे जी वाणिज्य मंत्रालयाची उपकंपनी आहे. सामान्यत: भारतात “पोस्ट ऑफिस (post office)” म्हणून ओळखली जाते, ही जगातील सर्वाधिक प्रमाणात वितरित केलेली पोस्टल सिस्टम आहे.

(Post Office Recruitment) डाक विभागात 2428 जागांसाठी भरती
(Post Office Recruitment) डाक विभागात 2428 जागांसाठी भरती

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती २०२१, महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती २०२१ (Maharashtra Postal Circle Bharti, Maharashtra Post Office Bharti 2021) 2428 ग्रामीण डाक सेवक- जीडीएस (Gramin Dak Sevak- GDS Posts) पदांसाठी भरती सुरु आहे.

Maharashtra Postal Circle Recruitment 2021


एकूण जागा : 2428 जागा


👉पदाचे नाव : (ग्रामीण डाक सेवक- GDS)


पद क्र. पदाचे नाव पद संख्या
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) २४२८
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
GDS-डाक सेवक
एकूण २४२८

👉शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

👉नोकरी ठिकाण (Job location) : संपूर्ण महाराष्ट्र

👉वयाची अट (Age condition) :
27 एप्रिल 2021 रोजी 18 ते 40 वर्षे
[ SC /ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट ]

नक्की वाचा >> पॅन कार्ड-Pan Card बनवा, ५ मिनिटांत एक रुपया ही खर्च न करता

👉फी (Fee) :General/ OBC/ EWS: ₹100/-
[ SC/ ST/ PWD/ महिला : फी नाही ]

👉ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 मे 2021

👉ऑनलाईन अर्ज : Apply Online

👉जाहिरात (Notification) : क्लिक करा.

👉अधिकृत वेबसाईट (Official Website) : क्लिक करा.



नमस्कार मंडळी , जोशमराठी या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या जाहिराती भरती जागा ह्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन त्याबाबत ठोस पुष्टी अर्जदार इच्छुकांनी स्वतः करावी आणि मगच जाहिरातीसाठी अर्ज करावा. माझी नोकरी (Mazi Nokari) या भागात नेहमीच आमचे संकेतस्थळ नवनवीन घडामोडी व जाहिराती प्रसिद्ध करत राहील त्यामुळे मंडळी या जोशमराठी माझी नोकरी (Mazi naukri) विभागास नेहमी भेट देत राहा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने