About Us

Author : Shubham Sutar , Publish: 12/12/2020.


आमच्याविषयी थोडसं ,

नमस्कार मंडळी , फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे स्वागत आहे, जोशमराठी डॉट कॉम ह्या ब्लॉग / संकेतस्थळावर वर.

खूप सारी स्वप्ने उराशी बाळगून जोशमराठी हा स्टार्टअप सुरु केला. त्याचा उद्देश्य हि तसाच गरजू आणि प्रचंड मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने माहिती कशी देता येईल तसेच लहानांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत कुतूहल जन्य आणि ज्ञानात भर पडेल असे ज्ञानाने भरलेले भांडार पोहचवणे हाच आहे. हे कार्य करत असताना आम्हाला खूप आनंद आणि समाधान वाटते.

माझे नाव शुभम अरुण सुतार आहे. मी कोल्हापूर ,महाराष्ट्र रहिवाशी आहे. तसेच मी या संकेतस्थळाचा मालक (Owner) आणि लेखक (Content Writer) आहे. या संकेतस्थळाद्वारे प्रसिद्ध केले जाणारे लेख ,माहिती ,ज्ञानरंजन स्वलिखित आहे. कोणत्याही कॉपी केलेल्या लेखास जोशमराठी डॉट कॉम ब्लॉग / संकेतस्थळावर कोणतीच जागा नाही. प्रसिद्ध केले जाणारे लेख हे नावीन्य पूर्ण आहेत.

जोशमराठी या आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणारे लेख हे विशेषतः ज्ञानरंजन म्हणजेच ज्ञानाचे भांडार. या विभागात कुतूहल जन्य आणि आश्चर्यकारक माहिती देण्यावर भर दिला आहे जी माहिती सहज सहजी इंटरनेटच्या जाळ्यात उपलब्ध नसेल. या विभागाला भेट दिल्यास नक्कीच तुम्ही समजून जाल. तसेच स्पर्धा परीक्षा या भागात विविध competitional Exams विषयी माहिती व मार्गदर्शन दिली गेली आहे. स्पर्धा परीक्षा देत असताना MPSC टेस्ट , सामान्य ज्ञान (General Knowledge) प्रश्नसंच Quiz Game च्या माध्यमातून दिले आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास सोप्या आणि सोयीस्कर पद्धतीने होत आहे.

मला आशा आहे कि नक्कीच तुम्हाला आपले संकेतस्थळ आणि त्यावरील नावीन्य पूर्ण लेख आवडतील. आपल्या संकेतस्थळाला नक्कीच भेट देत राहा तसेच येथील लेख तुम्ही तुमच्या प्रिय - जणांशी नक्कीच शेयर करा.

धन्यवाद.. !!

जोशमराठी ,

शुभम सुतार.

Post a Comment