भारतीय नौदल भरती - (Indian Navy Recruitment) . भारतीय नौसेना भरती 2021 (Indian Navy Bharti 2021) 22 सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर- Civilian Motor Driver (OG) आणि कीटक नियंत्रण कामगारांसाठी गट 'सी' (Pest Control Worker classified as Group ‘C’), नॉन-गॅझेटेड Non - Gazetted . indian-navy-recruitment म्हणून वर्गीकृत केले असून भरतीसाठी फॉर्म मागवले जात आहेत.

(Indian Navy Recruitment) भारतीय नौदल भरती 2021
(Indian Navy Recruitment) भारतीय नौदल भरती 2021

Indian Navy Recruitment (भारतीय नौदल भरती)2021


एकूण जागा : 22 जागा


👉पदाचे नाव आणि तपशील :


पद क्र. पदाचे नाव पद संख्या
सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) 10
पेस्ट कंट्रोल वर्कर 12
एकूण 22

👉शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

पद क्र.1:
(i) 10वी उत्तीर्ण.
(ii) अवजड वाहन चालक परवाना
(ii) 01 वर्षे अनुभव

पद क्र.2:
(i) 10वी उत्तीर्ण.

👉नोकरी ठिकाण (Job location) : संपूर्ण भारत

👉वयाची अट (Age condition) :
28 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 25 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नक्की वाचा >> पॅन कार्ड-Pan Card बनवा, ५ मिनिटांत एक रुपया ही खर्च न करता

👉अर्ज कसा करावा :

खाली दिलेल्या फॉर्मेटनुसार अर्ज साध्या कागदावर (A4 आकार), हस्तक्षरीत लिहिलेला किंवा दिलेल्या फॉर्मेटनुसार टाइप केलेला असावा. अर्जदारांनी लिफाफ्यावरवर स्पष्टपणे नमूद करावे “APPLICATION FOR THE POST OF “___________” (name of post) (one post only) and CATEGORY “_____”

👉फी (Fee) :फी नाही 

👉अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Flag Officer Commanding-in-Chief. {for Staff Officer (Civilian Recruitment Cell)}, Headquarters Southern Naval Command , Kochi – 682004

👉अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2021

👉जाहिरात (Notification) : क्लिक करा.

👉अधिकृत वेबसाईट (Official Website) : क्लिक करा.


नमस्कार मंडळी , जोशमराठी या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या जाहिराती भरती जागा ह्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन त्याबाबत ठोस पुष्टी अर्जदार इच्छुकांनी स्वतः करावी आणि मगच जाहिरातीसाठी अर्ज करावा. माझी नोकरी (Mazi Nokari) या भागात नेहमीच आमचे संकेतस्थळ नवनवीन घडामोडी व जाहिराती प्रसिद्ध करत राहील त्यामुळे मंडळी या जोशमराठी माझी नोकरी (Mazi naukri) विभागास नेहमी भेट देत राहा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

About Us

The main purpose of this website is to reach the needy people with the information they want. We also write on various aspects of society as well as other topics.
Copyright © जोश मराठी All Right Reserved - Powered