उत्तर मध्य रेल्वे भरती (North Central Railway Recruitment) उत्तर मध्य रेल्वेने अप्रेंटीसशिप प्रशिक्षणासाठी (Apprentices vacancies) अप्रेंटिसशिप रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना अधिनियम १९६१ अंतर्गत उत्तर मध्य रेल्वेवर (North Central Railway) अधिसूचना दिली आहे. उत्तर मध्य रेल्वे भरती 2021 (North Central Railway Bharti 2021) 480 ट्रेड्स अप्रेंटिस (Trades Apprentice) माझी नोकरी जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. north-central-railway-recruitment-majhi-naukri-2021

North Central Railway Recruitment रेल्वेत 480 जागांसाठी भरती
North Central Railway Recruitment रेल्वेत 480 जागांसाठी भरती

North Central Railway Recruitment 2021


एकूण जागा : 480 जागा (480 Vacancies)

पदाचे नाव : अप्रेंटिस-Apprentice (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

(i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण

(ii) ITI (फिटर/ वेल्डर/ मेकॅनिक(DSL)/ कारपेंटर/ इलेक्ट्रिशिअन)

नोकरी ठिकाण (Job location) : उत्तर मध्य रेल्वे (North Central Railway)

जाहिरात पहा >> सारस्वत बँकेत (Saraswat Bank Recruitment) 300 जागांसाठी भरती

वयाची अट (Age condition) :

17 मार्च 2021 रोजी 15 ते 24 वर्षे

[SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी (Fee) :

General/ OBC : ₹100 + ₹70/-

[ SC/ ST/ PWD/ महिला : ₹70/- ]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2021

नक्की वाचा >> पॅन कार्ड-Pan Card बनवा, ५ मिनिटांत एक रुपया ही खर्च न करता

ऑनलाईन अर्ज : Apply Online

जाहिरात (Notification) : क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट (Official Website) : क्लिक करा.


नमस्कार मंडळी , जोशमराठी या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या जाहिराती भरती जागा ह्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन त्याबाबत ठोस पुष्टी अर्जदार इच्छुकांनी स्वतः करावी आणि मगच जाहिरातीसाठी अर्ज करावा. माझी नोकरी (Mazi Nokari) या भागात नेहमीच आमचे संकेतस्थळ नवनवीन घडामोडी व जाहिराती प्रसिद्ध करत राहील त्यामुळे मंडळी या जोशमराठी माझी नोकरी (Mazi naukri) विभागास नेहमी भेट देत राहा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने