भारतीय नौदल SSC Officer Recruitment Indian Navy SSC Officer Recruitment 2021 (भारतीय नौदल SSC अधिकारी भरती 2021) 181 शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर पदांसाठी (Short Service Commission Officer Posts). भारतीय नौदल अकादमी, एझीमाला केरळ (Ezhimala Kerala) येथे 22 जूनपासून सुरू होणाऱ्या विशेष नौदल अभिमुखता अभ्यासक्रमांतर्गत (Special Naval Orientation Course for course commencing) भारतीय नौदलाच्या माहिती तंत्रज्ञान (Information Technology) प्रवेशामध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) भरती सुरु.

भारतीय नौदल (Navy SSC) ऑफिसर पदाच्या 181 जागांसाठी भरती
भारतीय नौदल (Navy SSC) ऑफिसर पदाच्या 181 जागांसाठी भरती

Indian Navy SSC Officer Recruitment
(भारतीय नौदल भरती) 2021


एकूण जागा : 181 जागा


👉पदाचे नाव आणि तपशील :


अ. क्र. ब्रांच / कॅडर पद संख्या
एक्झिक्युटिव ब्रांच (Executive Branch).
1 SSC जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर 45
SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) 04
3 SSC ऑब्जर्वर 08
4 SSC पायलट 15
5 SSC लॉजिस्टिक्स 18
एज्युकेशन ब्रांच (Education Branch)
6 SSC एज्युकेशन 18
टेक्निकल ब्रांच (Technical Branch)
7 SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) 27
8 SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) 34
9 नेव्हल आर्किटेक्ट 12
एकूण 181

👉शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

. एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा
(फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)

. एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc.(गणित/ऑपरेशनल रिसर्च/फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स) किंवा
55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.

3. टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.

👉नोकरी ठिकाण (Job location) : संपूर्ण भारत

👉वयाची अट (Age condition) :

अ.क्र.1 आणि 5, 7, 8 व 9: 02 जुलै 1997 ते 01 जानेवारी 2003

अ.क्र.2 आणि 6: 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2001

अ.क्र.3 आणि 4: 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2003

नक्की वाचा -- फटाक्यांचा (Firecrackers History in India) इतिहास आणि भारत

👉फी (Fee) :फी नाही 

👉Online अर्ज करण्याची अंतिम तारीख: 05 ऑक्टोबर 2021

👉 Online अर्ज: क्लिक करा --> Apply Online [ सुरुवात : 21 सप्टेंबर 2021]

👉जाहिरात (Notification) : क्लिक करा.

👉अधिकृत वेबसाईट (Official Website) : क्लिक करा.


नमस्कार मंडळी , जोशमराठी या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या जाहिराती भरती जागा ह्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन त्याबाबत ठोस पुष्टी अर्जदार इच्छुकांनी स्वतः करावी आणि मगच जाहिरातीसाठी अर्ज करावा. माझी नोकरी (Mazi Nokari) या भागात नेहमीच आमचे संकेतस्थळ नवनवीन घडामोडी व जाहिराती प्रसिद्ध करत राहील त्यामुळे मंडळी या जोशमराठी माझी नोकरी (Mazi naukri) विभागास नेहमी भेट देत राहा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने