RRB JE Bharti 2024. भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती बोर्ड (RRB), RRB JE भर्ती 2024 (RRB JE भरती 2024/रेल्वे भरती 2024) 7951 केमिकल पर्यवेक्षक (Chemical Supervisor/Research), कनिष्ठ अभियंता, मेटार्चार्क/रेल्वे अभियंता. मटेरियल सुपरिटेंडंट (Material Superintendent), आणि केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट पदे (Metallurgical Supervisor/Research).

(RRB JE Bharti) भारतीय रेल्वेत 7951 जागांसाठी भरती सुरु
(RRB JE Bharti) भारतीय रेल्वेत 7951 जागांसाठी भरती सुरु

RRB JE Bharti 2024

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 केमिकल सुपरवाइजर/रिसर्च 17
2 मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च
3 ज्युनियर इंजिनिअर 7934
4 डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
5 केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट
Total 7951

नक्की वाचा -- म्युच्युअल फंड म्हणजे काय ? त्याचे प्रकार ? What is Mutual Funds in Marathi.

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: केमिकल टेक्नोलॉजी पदवी.

पद क्र.2: मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.3: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)

पद क्र.4: कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.5: 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry)

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

वयाची अट:

01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

Fee: General/OBC/EWS: ₹500/- (SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-)

महत्त्वाच्या तारखा:

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2024 (11:59 PM)

अर्ज दुरुस्ती: 30 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर 2024

लिंक्स

जाहिरात (PDF) --> Click Here

अधिकृत वेबसाईट --> Click Here

Online अर्ज --> Apply Online


नमस्कार मंडळी , जोशमराठी या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या जाहिराती भरती जागा ह्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन त्याबाबत ठोस पुष्टी अर्जदार इच्छुकांनी स्वतः करावी आणि मगच जाहिरातीसाठी अर्ज करावा. माझी नोकरी (Mazi Nokari) या भागात नेहमीच आमचे संकेतस्थळ नवनवीन घडामोडी व जाहिराती प्रसिद्ध करत राहील त्यामुळे मंडळी या जोशमराठी माझी नोकरी (Mazi naukri) विभागास नेहमी भेट देत राहा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने