मंडळी आपण अनेक वेळा नोबल पुरस्कार (Nobel Prize in Marathi) विषयी वर्तमानपत्रे टीव्हीवर ऐकले असेल आणि त्याबाबत आपल्याला काही प्रश्न हि पडतात जसे नोबेल पुरस्कार म्हणजे काय (What is Nobel Prize in Marathi)? नोबेल पुरस्कार कोणाकडून दिला जातो (Who gives the Nobel Prize)? नोबेल पुरस्कार कसा दिला जातो (How is the Nobel Prize awarded?) याची संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत चला तर मग सुरु करूया.

Nobel Prize काय आहे ? । संपूर्ण माहिती.
Nobel Prize काय आहे ? संपूर्ण माहिती.

आपल्या देशात नोबेल पारितोषिक मिळालेली व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर, ज्यांना त्यांच्या 'गीतांजली' या उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार मिळाला. आतापर्यंत ५२ महिलांना नोबेल मिळाले आहे. तसे, हा पुरस्कार दरवर्षी त्यांच्या क्षेत्रात काही विशेष काम करणाऱ्या लोकांना दिला जातो. या लेखात तुम्हाला नोबेल पुरस्काराविषयी (Nobel Prize in Marathi) महत्त्वाची माहिती मिळेल.

नोबेल पुरस्कार काय आहे ? (What is Nobel Prize in Marathi?)

नोबेल पुरस्कार (Nobel Prize in Marathi) हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो रसायनशास्त्र (Chemistry Nobel Prize), भौतिकशास्त्र (Physics Nobel Prize), साहित्य (Literature Nobel Prize), जागतिक शांतता (World Peace Nobel Prize), व वैद्यशास्त्र (Medicine Nobel Prize) आणि अर्थशास्त्र (Economics Nobel Prize) या पाच क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. अल्फ्रेड बर्नार्ड नोबेल या स्वीडिश वैज्ञानिक त्यांनी आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी म्हणजेच इसवी सन 1901 पासून हा पुरस्कार देण्याची सुरुवात झाली त्याचप्रमाणे 1969 पासून अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ स्वीडनच्या मध्यवर्ती बँक म्हणजेच रिक्स बँकेने अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहाव्या नोबल पारितोषक देण्यास सुरुवात केली

नोबेल अवॉर्ड जिंकलेले भारतीयांची यादी (List of Indian Nobel Prize Winners)

क्र. विजेत्याचे नाव कार्य क्षेत्र
1 रवींद्रनाथ टागोर (1913) साहित्य
2 डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण (1930) भौतिकशास्त्र
3 मदर तेरेसा (1979) शांतता
4 सुब्रह्मण्यम चंद्रशेखर (1983) भौतिकशास्त्र
5 डॉ. अमर्त्य सेन (1998) अर्थशास्त्र
6 डॉ. हरगोविंद खोराना (1968) विज्ञान
7 राजेंद्र कुमार पचौरी (2007) शांती
8 वेंकटरामन रामकृष्णन (2009) रसायनशास्त्र
9 कैलाश सत्यार्थी (2014) शांती
10 अभिजित बॅनर्जी (2019) अर्थशास्त्र

आल्फ्रेड नोबेल कोण आहेत ? (Who is Alfred Nobel?)

अल्फ्रेड नोबेल (Alfred Nobel) हे रसायनशास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1833 रोजी स्टॉकहोम, स्वीडन येथे झाला. त्यांचा जन्म एका अभियंता कुटुंबात झाला होता जो श्रीमंत कुटुंब होता. वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी ते कुटुंबासह रशियात स्थायिक झाले. ब्रह्मचारी स्वीडिश शास्त्रज्ञ म्हणून ते प्रसिद्ध होते. 1894 साली आल्फ्रेडने एक लोखंड आणि पोलाद गिरणी विकत घेतली. येथे मिलची स्थापना एक प्रमुख शस्त्रास्त्र निर्मिती युनिट म्हणून करण्यात आली होती, ज्याने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची (ballistic missiles) यशस्वी चाचणी देखील केली होती.

नक्की वाचा -- ज्ञानपीठ पुरस्कार (Jnanpith Award 2021) संपूर्ण माहिती

त्यांनी त्यांच्या संशोधन कार्यातून सुमारे 355 शोध लावले आणि त्यातील सर्वात मोठा शोध म्हणजे 1866 मध्ये जगप्रसिद्ध 'डायनामाइट (Dynamite)'. त्याच्या मृत्युपत्राद्वारे, आल्फ्रेडने त्याच्या आजीवन संपत्तीचा मोठा भाग नोबेल फाउंडेशन (Nobel Foundation) ला दिला होता. मानवजातीसाठी चांगले काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या पैशावर मिळणार्‍या व्याजाने सन्मानित केले जावे, ही त्यांची शेवटची इच्छा होती.

नोबेल पुरस्कारासाठी क्षेत्र (field for the Nobel Prize)

जगभरात शांतता (World Peace Nobel Prize), साहित्य (Literature Nobel Prize), अर्थशास्त्र (Economics Nobel Prize) , भौतिकशास्त्र (Physics Nobel Prize), रसायनशास्त्र (Chemistry Nobel Prize) आणि वैद्यकशास्त्र (Medicine Nobel Prize) या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना नोबेल पारितोषिक दिले जाते. हा जगभरातील मानाचा पुरस्कार आहे आणि या सर्व क्षेत्रातील लोक (Nobel Prize in Marathi) तो मिळाल्यानंतर उत्साहाने भरून जातात.

नोबेल पारितोषिक विजेते निवड प्रक्रिया (Nobel Prize Winner Selection Process)

अल्फ्रेड बर्नार्ड नोबेल यांच्या मृत्युपत्रातील तरतुदी काय आहेत ते आता आपण जाणून घेऊ. अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूनंतर म्हणजेच इसवी सन 1897 साली जेव्हा त्यांचे मृत्युपत्र उघडण्यात आले तेव्हा असे समजले की त्यांनी मृत्यू होताच असे लिहिले होते की जवळजवळ 3.1 कोटी स्वीडिश क्रोणार (Swedish Krona) म्हणजे त्यांची करन्सी (Swedish currency) इतका मोठा निधी त्यांनी नोबल निधीसाठी ठेवला होता व त्यांच्या मृत्युपत्रानुसार हा निधी सुरक्षित ठेवी मध्ये गुंतवून त्याच्या उत्पन्नाच्या सुमारे 60 ते 70 टक्के रक्कम ही पाच समान भागात विभागून वेगवेगळ्या क्षेत्रातील पारितोषकासाठी देण्यात यावी असे त्यांनी सुचवले होते त्याचप्रमाणे या मृत्युपत्रामध्ये त्यांनी कोणकोणत्या क्षेत्रात त्याचप्रमाणे कोणकोणत्या निकषांवर पार करून पारदर्शक द्यावीत याचेही विवेचन केले (about nobel prize) होते त्यानंतर आवश्यक ते स्पष्टीकरण करणारे नियम व प्रशासकीय तपशील हे मृत्युपत्राचे व त्याचे विश्वस्त पारितोषिक देणाऱ्या संस्था त्याचप्रमाणे नोबेल यांची कुटुंब यांच्याशी चर्चा करून व स्वीडनच्या राजाने याला इसवी सन 1900 मध्ये मान्यता दिली

कोणत्या संस्था नोबेल पुरस्कार देतात (Which organization awards the Nobel Prize?)

आता आपण पाहूया पुरस्कार देण्यासाठी कोणकोणत्या संस्था नाही अधिकार देण्यात आले तर भौतिकी किंवा रसायनशास्त्र व अर्थशास्त्र यांतील पारितोषिक देण्याचा अधिकार द रॉयल्स स्वीडन ॲकॅडमी ऑफ सायन्स (The Royal Swedish Academy Of Sciences) यांच्याकडे देण्यात आले त्याचप्रमाणे द रॉयल कॅरोलीन मेडिको-सर्जिकल इन्स्टिट्यूट (Swedish Royal Caroline Medico-Surgical Institute) कडे वैद्यकशास्त्राचे पारितोषिक देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्याच प्रमाणे साहित्याचे पारितोषिक द स्वीडिश अकॅडमी (The Swedish Academy) यांच्याकडे देण्यात आलेला आहे. शांततेसाठी देण्यात येणाऱ्या पारितोषिकाचा अधिकार हा नॉर्वेच्या संसदेने नेमलेली द नॉर्वेजीयन नोबेल कमिटी (The Norwegian Nobel Committee) या चार संस्थाकडे ही पारदर्शक देण्याचे अधिकार आहेत.

नक्की वाचा -- सेंगोल म्हणजे काय ? What is Sengol in Marathi

आता आपण पाहूया पारितोषिक संबंधीचा निर्णय घेण्याचे व तो जाहीर करण्याचे काम कोण कोणत्या संस्था करतात. पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक संस्थेच्या मदतीसाठी तीन ते पाच सदस्यांची समिती असते व या समित्या जरूर वाटल्यास इतर तज्ञांनाही चर्चेसाठी बोलावू शकतात. (Nobel Prize in Marathi) पारितोषिकासाठी सुचवण्यात आलेला उमेदवारांच्या कार्याचे मूल्यमापन करून या समित्या निर्णय घेतात व हा निर्णय मान्य करणे व संस्थांवर बंधनकारक नसते. त्याचप्रमाणे नोबेल यांच्या मृत्युपत्रातील तरतुदीनुसार नोबेल प्रतिष्ठान स्थापना झाल्या असून ही संस्था नवीन निधीची कायदेशीर मालक आहे वरील चार संस्थांच्या सहकार्याने संस्था सर्व प्रशासकीय कामे संयुक्तपणे पाहत असते.

नोबेल पुरस्कार साठी नामांकन कसे जाहीर करण्यात येते (How are nominations for the Nobel Prize announced?)

आता आपण पाहूया नोबेल पुरस्कार साठी नामांकन कसे जाहीर करण्यात येते. कायदेशीरपणे नमूद केलेल्या व पारितोषिक देणाऱ्या संस्थांनी नेमून दिलेल्या व्यक्तीस पारितोषकासाठी उमेदवारांची नावे सुचवू शकतात, म्हणजे आपण स्वतःचीच नाव आपण स्वतः जाहीर करू शकत नाही. कारण तसे केले तर तो व्यक्ती पारितोषकासाठी अपात्र ठरते त्यामुळे उमेदवारांची नावे सुचवण्यासाठी पुढील व्यक्ती या पात्र असतात यामध्ये आधीच विजेते असलेले व्यक्ती ज्यांनी नोबेल पारितोषिक मिळवले अशा व्यक्ती पारितोषिकसाठी नॉमिनेशन (Nobel Prize nomination) करू शकतात त्याचप्रमाणे पारितोषिक देणारे संस्थांचे सभासद ही नॉमिनेशन देऊ शकतात. तसेच काही विशिष्ट विद्यापीठांचे व महाविद्यालयांचे प्राध्यापक ही नोबेल पारितोषकासाठी नामिनेशन देऊ शकतात त्याचप्रमाणे साहित्याच्या पारितोषिकासाठी लेखकांच्या काही प्रतिनिधी संघटनाची सभासद ही नॉमिनेशन देऊ शकतात तसेच स्वीडिश अकॅडमी तुल्य संस्था असतील तेही या पारितोषकासाठी नॉमिनेशन देऊ शकतात.

नक्की वाचा -- भारतीय घोटाळेबाज लंडनला का पळून जातात?

शांततेच्या पारितोषकासाठी आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या काही संसदी व इतर संस्थांची सभासद उमेदवारांची शिफारस करू शकतात. उमेदवारांची नावाची शिफारस केवळ व्यक्तीलाच व्यक्त करता येतात त्यामुळे संस्थेला तसे अधिकार नसतात. त्याचप्रमाणे पारितोषिक देणाऱ्या संस्थांकडून पात्र व्यक्तींना नावे सूचनाविषयी विनंतपत्रे पाठवली जातात. त्यानंतर संबंधित कागदपत्रांच्या आपल्या शिफारसी 1 फेब्रुवारीच्या आत पाठवले जातात. एक फेब्रुवारीपासून नोबेल समित्यांचे आपले काम सुरू करतात व सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये या समित्या आपल्या शिफारसी पारितोषिक देणारे संस्थांकडे पाठवतात व या संस्था 15 नोव्हेंबर पर्यंत अंतिम निर्णय जाहीर करतात.

नोबेल पुरस्कार नाकारणाऱ्या व्यक्ती (People who reject the Nobel Prize)

साधारणतः तीन हजार लोक हे पुरस्कारासाठी नामांकने पाठवतात त्यापैकी नोबेल समिती ठराविक नामांकणे निवडते व त्यांना पुरस्कार जाहीर करत असते. सरकारतर्फे हा पुरस्कार नाकारण्याचे आवाहन करण्यात आल्यामुळे चार व्यक्तींनी आतापर्यंत हा पुरस्कार यापैकी तीन व्यक्ती या जर्मनीच्या आहेत त्या व्यक्तींनी हिटलरमुळे हा पुरस्कार नाकारला तर चौथी व्यक्ती ही रशियन लेखक बोरीस पास्थणार्क यांनी साहित्यातील नोबेल हा पुरस्कार आपले सरकार सूड उगवेल यामुले नाकारला होता (Nobel Prize in Marathi).

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

👉 प्र. नोबेल पुरस्कार कधी दिला जातो?

उत्तर. नोबेल पुरस्कार हा प्रत्येक वर्षी १० डिसेंबर रोजी दिला जातो.

👉 प्र. भारतात नोबेल पारितोषिक विजेते किती आहेत?

उत्तर. आजतागायत एकूण प्राप्तकर्त्यांपैकी १३ भारतीय (पाच भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे आठ) नोबेल पारितोषिक विजेते किती आहेत.

👉 प्र. अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण?

उत्तर. प्राध्यापक अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये अर्थशास्त्रात नोबेल आणि 1999 मध्ये भारतरत्न (भारताचा सर्वोच्च प्रतिष्ठित पुरस्कार) म्हणून गौरवण्यात आले.

👉 प्र. पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण?

उत्तर. पहिले नोबेल पारितोषिक 1901 मध्ये देण्यात आले. त्या वर्षीचा शांतता पुरस्कार फ्रेंच नागरिक फ्रेडरिक पासी आणि स्विस जीन हेन्री ड्युनांट यांच्यात वाटून घेण्यात आला.

👉 प्र. या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला?

उत्तर. नोबेल शांतता पुरस्कारांची घोषणा झाली असून या वर्षी हा पुरस्कार एल्स बियालत्स्की (Ales Bialiatski) यांना देण्यात आला आहे.

👉 प्र. भारतातील पहिले नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले?

उत्तर. रवींद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय आहेत यांना 1913 साली पहिले नोबेल पारितोषिक मिळाले.

👉 प्र. किती जणांना दोन नोबेल पारितोषिके मिळाली आहेत?

उत्तर. आतापर्यंत 4 लोकांनी दोनदा नोबेल पारितोषिके जिंकली .मेरी क्युरी 1903 मध्ये भौतिकशास्त्रासाठी आणि 1911 मध्ये रसायनशास्त्रासाठी जिंकली. लिनस पॉलिंग यांना 1954 मध्ये रसायनशास्त्रासाठी आणि 1962 मध्ये नोबेल शांतता पारितोषिक मिळाले. जॉन बार्डीन यांनी भौतिकशास्त्रासाठी १९५६ आणि १९७२ असे दोनदा विजेतेपद पटकावले. फ्रेडरिक सेंगर यांनी 1958 आणि 1980 मध्ये केमिस्ट्रीसाठी विजेतेपद पटकावले.

निष्कर्ष :

मित्रानो आपण या लेखातून नोबेल पुरस्कार काय आहे ? (What is Nobel Prize in Marathi?), आल्फ्रेड नोबेल कोण आहेत ? (Who is Alfred Nobel?), नोबेल पुरस्कारासाठी क्षेत्र । field for the Nobel Prize, नोबेल पारितोषिक विजेते निवड प्रक्रिया । Nobel Prize Winner Selection Process, कोणत्या संस्था नोबेल पुरस्कार देतात । Which organization awards the Nobel Prize?, नोबेल पुरस्कार साठी नामांकन कसे जाहीर करण्यात येते । How are nominations for the Nobel Prize announced?, नोबेल पुरस्कार नाकारणाऱ्या व्यक्ती । People who reject the Nobel Prize. या ठळक मुद्यांबाबत माहिती पाहिलं.

नोबेल पुरस्कार काय आहे ? (What is Nobel Prize in Marathi?) हा लेख तुम्हाला कसा वाटला तसेच त्याबाबत काही त्रुटी आढळल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका. जोश मराठी डॉट कॉम आमचे संकेतस्थळ नेहमीच वाचकांसाठी रोचक आणि माहितीपूर्ण लेख पुरवत असते. धन्यवाद 🙏

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने